कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध · मोफत डिलिव्हरी 📞 96735 31255
S
ShatayuMart TRIJA RELAX BALM
सीमित ऑफर आजच ऑर्डर करा आणि मिळवा २४% भरघोस सूट + मोफत डिलिव्हरी!
⚡ फक्त १४ डब्या शिल्लक
दुखणं कमी... जीवन पुन्हा आनंदी!

गुडघेदुखी, कंबरदुखी व सांधेदुखीवर १००% नैसर्गिक आयुर्वेदिक त्रिजा रिलॅक्स बाम

अळशीचे तेल, लसूण तेल, दालचिनी, कापूर, लवंग तेल आणि प्राचीन महा विषगर्भ तेलाचे शक्तिशाली मिश्रण. वेदनांच्या मुळावर जाऊन रक्ताभिसरण सुधारते आणि ५ मिनिटांत सुखद ऊब देऊन आराम देते.

₹455 MRP ₹599 ५० ग्रॅम डबी (२४% बचत)
✓ घरी आल्यावर पैसे द्या (Cash on Delivery) ✓ मोफत जलद डिलिव्हरी ✓ शून्य दुष्परिणाम

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 📞 96735 31255

TRIJA 50g

SHATAYUMART TRIJA RELAX BALM

AYURVEDIC PAIN RELIEF OINTMENT

१००% आयुर्वेदिक MRP ₹599 → ₹455

१००% आयुर्वेदिक

नैसर्गिक तेल व औषधी अर्क

नो साईड इफेक्ट्स

शून्य केमिकल्स व स्टेरॉइड्स

कॅश ऑन डिलिव्हरी

पार्सल आल्यावर पैसे द्या

सर्व वयोगटांसाठी (१८+)

ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय सुरक्षित

कोणत्या त्रासावर त्रिजा रिलॅक्स बाम सर्वात गुणकारी आहे?

सांध्यांमधील झीज, नसांचा ताण आणि स्नायूंच्या कडकपणावर आयुर्वेदिक उपाय

१. गुडघेदुखी व सांधेदुखी (Knee Pain)

जिने चढताना-उतरताना होणारी कळ, कट-कट आवाज आणि सकाळचा जडपणा ५ मिनिटांत कमी होतो.

२. कंबरदुखी व पाठीचे दुखणे (Back Pain)

सतत बसून राहणे, ड्रायव्हिंग किंवा जड वजन उचलल्यामुळे होणाऱ्या कंबरदुखीवर रामबाण उपाय.

३. सायटिका नसांचा त्रास (Sciatica Pain)

कंबरेपासून पायापर्यंत जाणाऱ्या नसेची असह्य कळ शांत करून नसांमधील अडथळा दूर करतो.

४. खांदेदुखी व फ्रोजन शोल्डर (Shoulder Pain)

हात वर न होणे, मानेचा ताण आणि खांद्यामधील कडकपणा सैल करून मोकळेपणा देतो.

५. सर्व प्रकारची सांधेदुखी (Artho Pain)

बोटांचे सांधे, घोटे, कोपर यांमधील सूज व दुखणे मुळापासून कमी होते.

६. स्नायूंचा ताण व लचक भरणे (Muscle Cramps)

रात्री पायात गोळा येणे, अचानक लचक भरणे आणि कामाच्या थकव्यावर तात्काळ आराम.

९ दिव्य आयुर्वेदिक घटक (Key Ingredients)

शास्त्राधारित सिद्ध तेलांचे अचूक प्रमाण

Flex seed oil (अळशीचे तेल) - 5 ml

ओमेगा-३ ने समृद्ध, सांध्यांमधील सूज आणि दाह मुळापासून कमी करते.

Lasun Taila (लसूण तेल) - 1 ml

रक्ताभिसरण गतिमान करते, कडक झालेले स्नायू सैल करते.

Dalachini oil (दालचिनी तेल) - 2.5 gm

कंबरेचे आणि नसांचे दुखणे शमवून ऊब निर्माण करते.

Karpur (कापूर) - 5 gm

आधी सुखद थंडावा आणि नंतर नसांना उष्णता देऊन वेदना थांबवतो.

Mirgundi / Clove oil (लवंग तेल) - 5 gm

हाडांमधील आणि गुडघ्यांमधील ठणक ताबडतोब शांत करते.

Gandhpura Oil (पुदिना/विंटरग्रीन)

सांध्यांची हालचाल सुलभ करते आणि वेदनेचे सिग्नल्स रोखते.

Maha Vishgarbha (हर्बल अर्क)

सायटिका आणि जुनाट आमवातावर शतकानुशतके सिद्ध झालेले तेल.

Til Oil (शुद्ध तिळाचे तेल)

औषधी घटक त्वचेच्या खोलवर सांध्यांपर्यंत पोहोचवते.

Ointment Base IP (QS 100 GM)

कपड्यांवर डाग न पाडणारा, नॉन-स्टिकी मऊ बाम बेस.

कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर फॉर्म (पे ऑन डिलिव्हरी)

आधी कोणतेही पैसे देऊ नका. पार्सल मिळाल्यावर डिलिव्हरी बॉयला पैसे द्या!

१. पॅक निवडा (Select Bundle)

२. डिलिव्हरी पत्ता भरा (Delivery Address)

देय रक्कम (Pay on Delivery): ₹455
₹455 मोफत डिलिव्हरी · COD
WhatsApp ऑर्डर करा (COD)